Month: October 2024

1 min read

पिंपरी पेंढार दि.९:- जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार हद्दीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना बुधवार दि.९ पहाटे च्या सुमारास...

1 min read

जुन्नर दि.७:- शरद पवारांनी आता जुन्नरमध्ये अजित पवारांचे आमदार अतुल बेनके यांच्याविरोधात निष्ठावंत चेहरा मोहित ढमाले मैदानात उतरवणार असल्याची चर्चा...

1 min read

बेल्हे दि.८:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये नुकताच शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त संकुलातील...

1 min read

नारायणगाव दि.८:- नारायणगाव शहर आणि परिसरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार अतुल बेनके आणि राष्ट्रवादी काँग्रेस नारायणगाव शहर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत...

1 min read

गुंजाळवाडी दि.८:- अपघात प्रवण असणाऱ्या गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथून कल्याण अहमदनगर महामार्गावरील पुलाजवळ असणाऱ्या पूर्वेकडील बाजूचे उत्तरेकडील रस्त्याच्या कडेचे संरक्षक...

1 min read

बेल्हे दि.८:- जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी उपबाजार बेल्हे या ठिकाणी शासकिय सोयाबिन खरेदी...

1 min read

शिंदेवाडी दि.७: शिंदेवाडी (ता.जुन्नर) गावातील स्त्रीशक्तीला शारदीय नवरात्रोत्सवात सलग दुसऱ्या वर्षी ३७५ ते ४०० महिलांना मोफत मोहटा देवी दर्शनासाठी नियोजन...

1 min read

बेल्हे दि.६:-:क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने...

1 min read

निमगाव सावा दि.६:- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पुणे विभागीय केंद्राच्या विभागीय क्रीडा स्पर्धा 4 ऑक्टोबर 2024 रोजी इंदापूर तालुका...

1 min read

ओझर दि.६:- जुन्नर विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार विलास वाव्हळ यांच्या जुन्नर तालुक्यातील समर्थकांची शनिवार दि.५ ऑक्टोबर...

बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे