पुणे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत ३२४ खेळाडूंचा सहभाग; समर्थ गुरुकुलच्या ३ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

1 min read

बेल्हे दि.६:-:क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (ता.जुन्नर) येथे नुकतीच संपन्न झाली. १४,१७ व १९ वर्षे मुले आणि मुली यांच्या योगासना स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.

जिल्ह्यातून एकूण ३२४ खेळाडू या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते.समर्थ गुरुकुल मधील प्रीतम आंधळे याने रिदमिक योगा मध्ये प्रथम क्रमांक मिळविला.साई दिघे ट्रॅडिशनल योगा स्पर्धेत तृतीय तर गौरी चौधरी हिने चतुर्थ क्रमांक पटकावला.या तीनही विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे व क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी दिली.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :-१४ वर्ष मुली- प्रथम क्रमांक-राधा गावडे (बारामती),द्वितीय क्रमांक-भाग्यश्री सरगर (बारामती),तृतीय क्रमांक-अद्विका जाधव (मुळशी) चतुर्थ क्रमांक-गौरी चौधरी (जुन्नर)पाचवा क्रमांक-प्रणिता जाधव (बारामती) सहावा क्रमांक-आदिती पवार (मावळ)

रिदमिक योगा-प्रथम क्रमांक-संस्कृती जाधव (बारामती)
द्वितीय क्रमांक-अदिती पवार (मावळ)आर्टिस्टिक योगा-प्रथम क्रमांक-प्रणिता जाधव (बारामती),द्वितीय क्रमांक-अद्विका जाधव (मुळशी) १७ वर्ष मुली-प्रथम क्रमांक-पुष्पपाल जगताप (बारामती),द्वितीय क्रमांक-माहीका पटवर्धन (मुळशी),तृतीय क्रमांक-संस्कृती कोतवाल (बारामती)

चतुर्थ क्रमांक-सिद्धीका चासकर (मावळ),पाचवा क्रमांक-मंजिरी सुपे (मावळ), रिदमिक योगा-प्रथम क्रमांक-माहीका पटवर्धन (मुळशी), द्वितीय क्रमांक-संस्कृती कोतवाल (बारामती),आर्टिस्टिक योगा-प्रथम क्रमांक-पुष्पलाल जगताप (बारामती),द्वितीय क्रमांक-साक्षी चोपडे (इंदापूर)

१९ वर्ष मुली-प्रथम क्रमांक-वैष्णवी बारस्कर (बारामती)
द्वितीय क्रमांक-समृद्धी पालेकर (लोणावळा),तृतीय क्रमांक-श्रुती गराड (बारामती),चतुर्थ क्रमांक-शिवानी मारकड (बारामती),पाचवा क्रमांक-रोशनी सोनटक्के (बारामती),रिदमिक योगा- प्रथम क्रमांक-साई कुलकर्णी (मुळशी)

द्वितीय क्रमांक-श्रुती गरड (बारामती),आर्टिस्टिक योगा- प्रथम क्रमांक-वैष्णवी बावस्कर (बारामती),द्वितीय क्रमांक-साईशा मेहेत्रे (जुन्नर),१४ वर्ष मुले-प्रथम क्रमांक-आरुष कवळेकर (मावळ),द्वितीय क्रमांक-सर्वेश देशपांडे (मावळ),तृतीय क्रमांक-साई दिघे (जुन्नर),चतुर्थ क्रमांक-तन्मय शिंदे (मावळ)

पाचवा क्रमांक-अनिश दगडे (तळेगाव),आर्टिस्टिक योगा-प्रथम क्रमांक-स्वराज चौधरी (जुन्नर),रिदमिक योगा-प्रथम क्रमांक-मेधांश बहादूर (मुळशी),१७ वर्ष मुले-प्रथम क्रमांक-रेवणसिद्धी कोरे (मावळ),दुतीय क्रमांक-हर्षद काळे (बारामती),तृतीय क्रमांक-यश भोईर (जुन्नर),चतुर्थ क्रमांक-आरुष पायगुडे (मुळशी)

पाचवा क्रमांक-रोहन भोईर (जुन्नर),रिदमिक योगा-प्रथम क्रमांक-प्रीतम आंधळे (जुन्नर),आर्टिस्टिक योगा-प्रथम क्रमांक-हर्षद काळे (बारामती),१९ वर्ष मुले-प्रथम क्रमांक-ओम मरकड (मावळ),दुसरा क्रमांक-वीरेंद्र जाधव (जुन्नर),तृतीय क्रमांक-ओंकार काळे (बारामती) चतुर्थ क्रमांक-सत्यजित दळवे (बारामती)

पाचवा क्रमांक-संग्राम इरोळे (शिरूर),आर्टिस्टिक योगा-प्रथम क्रमांक-लौकिक गडाडे (बारामती),रिदमिक योगा-प्रथम क्रमांक-मल्हार भुजबळ (जुन्नर),स्पर्धांचे यशस्वी संयोजन करण्यासाठी समर्थ शैक्षणिक संकुलाचे क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,सुरेश काकडे,किर्ती थोरात,ज्ञानेश्वर जाधव,समर्थ गुरुकुलच्या दिपाली नवले,अक्षता गुंजाळ,स्नेहल ढोले,पल्लवी शिंदे,दीप्ती चव्हाण यांचे सहकार्य मिळाले.सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे