मुंबई दि.१:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017 च्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा...
Day: June 1, 2025
मुंबई दि.१:- नागालँडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या ७ आमदारांनी अधिकृतपणे मुख्यमंत्री नेफ्यू...
मुंबई दि.१:- बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली असून आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १० जूनपर्यंत...
पुणे दि.१:- देशात मे महिन्यातील पावसाने विक्रम केला असून देशभरात मे महिन्यात तब्बल 42 टक्के जास्त पाऊस झाला आहे. 1901...
चाकण दि.१:- खेड तालुक्यातील चाकण शहरापासून जवळ असणाऱ्या कडाचीवाडी येथील पाझर तलावात पोहायला गेलेल्या चार शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू...
मुंबई दि.१:- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर केल्याच्या तक्रारी आल्यानंतर, १,६०,५५९ पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली....
पुणे दि.१:- स्पर्धा परीक्षेचा तयारी करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना पुण्यातील सदाशिव पेठेत एका कारने उडविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना...
निमगाव सावा दि.१:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित व श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य...
निमगाव सावा दि.३१:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व श्री पांडुरंग...