Month: May 2024

1 min read

पारनेर दि.११:- मला इथे आल्यानंतर कळाले की महायुतीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जाते आहे. अधिकाऱ्यांना भर सभेतून दम दिला जातो. नीलेश...

1 min read

निघोटवाडी दि.१०:- मंचर, निघोटवाडी परीसरात वीजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यांसह प्रचंड मोठया आकाराच्या थेंबांसह धुवांधार पाऊस कोसळत असुन व्यावसायिक, शेतकरी, प्रवासी...

1 min read

पिंपरी पेंढार दि.१०:- जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार जवळील गाजरपट येथे पिकाची राखण करणाऱ्या नानुबाई सीताराम कडाळे (वय ६०) या महिलेवर...

1 min read

ओतूर दि.९:- जुन्नर तालुक्यातील ओतूर, पिंपरी पेंढार जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत श्री क्षेत्र ओझर नं.२ येथे उमेद अभियान अंतर्गत स्थापन"...

1 min read

बेल्हे दि.८:- बांगरवाडी (ता.जुन्नर) येथील वाडेकर वस्ती भर दुपारी ४ वाजता अज्ञात चोरट्यांनी चोरी करून २ लाख १७ हजार रुपयांचा...

1 min read

बेल्हे दि.८:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे (ता.जुन्नर) येथे नुकतेच ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने "कॅम्पस ड्राईव्ह...

1 min read

जुन्नर दि.८:- जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून तालुक्यामध्ये दहशतीच वातावरण पसरला आहे. आज बुधवार (दि. ८) सकाळी...

1 min read

आळेफाटा दि.७:- आळेफाटा येथील उपबाजारात मंगळवार दि.७ रोजी कांद्याच्या ३२ हजार ८२१ पिशवींची हंगामातील विक्रमी आवक झाली. कांदा मार्केट मध्ये...

1 min read

बेल्हे दि.७:- बेल्हे (ता.जुन्नर) येथील साईसंस्कार क्लासेस ने NEET/JEE /MHT-CET परीक्षेत तब्बल १००० पेक्षा जास्त विद्यार्थांना उत्तम प्रकारचे यश मिळवून...

1 min read

नारायणगाव दि.७:- जुन्नर तालुक्यातील नारायणगाव आगारातील बहुतांश बस या पूर्णत: धोकादायक व खिळखिळ्या झालेल्या असून प्रवासी व वाहन चालक यांना...

बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे