NEET/JEE /MHT-CET परीक्षेत तब्बल १००० पेक्षा जास्त विद्यार्थांना उत्तम प्रकारचे यश मिळवून देणारा क्लास:- साईसंस्कार क्लासेस, बेल्हे

1 min read

बेल्हे दि.७:- बेल्हे (ता.जुन्नर) येथील साईसंस्कार क्लासेस ने NEET/JEE /MHT-CET परीक्षेत तब्बल १००० पेक्षा जास्त विद्यार्थांना उत्तम प्रकारचे यश मिळवून दिले आहे. 5 वी पासून 12 वी पर्यंत सर्व विषयांचे क्लासेस NEET/JEE /MHT-CET सोबतच सर्वोत्तम निकालासाठी पालक या क्लासेस मद्ये पाल्याचा प्रवेश घेऊन निश्चिंत राहतात.

इयत्ता 9 वी आणि 10 वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बॅचेस सुरुवात आहेत. तसेच 10 आणि 12वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत.त्याच बरोबर 11वी आणि 12 वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी MHT -CET /NEET / JEE या बॅचेस सुरू

क्लास ची वैशिष्टे:- १) दरवर्षी गणित आणि विज्ञान विषयात 90 पेक्षा जास्त गुण मिळून देणारा क्लास.२) दर वर्षी 10वी आणि 12वी या बोर्डाच्या परीक्षेत देखील 100% निकाल ३) अगदी माफक फी असणारा एकमेव क्लास.४) परीक्षेकरता त्या त्या विषयातील खरोखर तज्ञ आणि अनुभवी शिक्षकवर्ग व कॉपी न करता स्वतःचे STUDY MATERIAL असणारा एकमेव क्लास.

५)जो विषय शिकवणार, त्याच विषयाची डिग्री असणारे तज्ञ शिक्षक असणारा एकमेव क्लास ६) Test घेऊन Test Solution स्वतः Explanation करणारे शिक्षक असणारा एकमेव क्लास. ७)मुले कंटाळणार नाहीत असे टिचिंग८) Doubt Session ९) नियमित वेळेवर घेतले जाणारे क्लास १०) संस्कारक्षम व कडक शिस्त असणारा एकमेव क्लास ११)प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष.

१२) पालकांशी फक्त नियमित संवाद न करता खरोखर निकाल लावण्याचे यथायोग्य प्रयत्न १३) प्रशस्त व सीसीटीव्ही नियंत्रित, 86″ स्मार्ट बोर्ड उपलब्ध असलेला ग्रामीण भागातील पहिला डिजिटल क्लासरूम.१४) विद्यार्थ्यांना फ्री लायब्ररी सुविधा देणारा क्लास. १५)फ्री वाय-फाय ची सुविधा असलेला क्लास. १६) पिण्यासाठी फिल्टरचे स्वच्छ पाणी व एकदम स्वच्छता असलेला क्लास. पत्ता:- एच पी. पेट्रोल पंपासमोर, बस स्टँड जवळ, बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे. 412410 संपर्क:- डायरेक्टर – प्रा.अमर डुकरे सर (M.Sc., B. Ed., Maths)7507844114 / 8446294114

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे