विशाल जुन्नर पतपेढीच्या वतीने कै.जनार्दन बांगर यांच्या स्मृतीदिनानिमित्त बेल्ह्यात भव्य आरोग्य शिबीर
बेल्हे दि.१९:- विशाल जुन्नर सहकारी पतपेढीचे संस्थापक, संचालक कै.जनार्दन रभाजी बांगर यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त बेल्हे (ता.जुन्नर) येथील स्वामीकृपा लाॅन्स येथे...