Month: March 2024

1 min read

पुणे दि.२०:- मखाने खाण्याचे मानवी शरीराला फायद्याचे आहे. या मुळे शरीरातील विविध आजार बरे होतात किंबहुना लांब राहतात. त्यात महत्वाचा...

1 min read

हिवरे दि.१९:- हिवरे तर्फे नारायणगाव (ता.जुन्नर) येथील विशाल आनंता भोर ह्या शेतकऱ्याची सुमारे एक लाख रुपये किमतीची अज्ञात चोरांनी शेतीची...

1 min read

वडगाव मावळ दि.१९:- लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची...

1 min read

ओतूर दि.२९:- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग डुंबरवाडी ओतूर (ता.जुन्नर) येथे वार्षिक स्नेहसंमेलन...

1 min read

बेल्हे दि.१८:- जिल्हा परिषद शाळा बेल्हे नं-1 शाळेत नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी चे आयोजन करण्यात...

1 min read

बेल्हे दि.१८:- केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बेल्हे-शिरूर या महामार्ग क्रमांक ७६१ साठी ३८६ कोटी रुपयांचा...

1 min read

नारायणगाव दि.१७:- जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी येथे तंबाखू दिली नाही म्हणून शिवीगाळ केल्याने मित्राने मित्राच्याच डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न...

1 min read

खेड दि.१७:- शिक्षणा फौंडेशन मार्फत टोकावडे आश्रमशाळा येथे "उमंग प्रश्नमंजुषा" घेण्यात आली. यामध्ये खेड तालुक्यातील टोकावडे, मोरोशी, कोहिंडे केंद्रातील शाळा...

1 min read

बेल्हे दि.१७:- महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात राज्य रेखा कला २०२४ या परीक्षेमध्ये समर्थ गुरुकुल बेल्हे येथील २५ विद्यार्थी प्रविष्ट झाले...

बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे