दादरमध्ये कबुतरखान्यावरुन राडा; जैन समाज आक्रमक; कबुतरखान्याच्या शेडची केली तोडफोड; ताडपत्रीही हटवली
मुंबई दि.६:- दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यासाठी आज बुधवारी सकाळी जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. कबुतरखान्यावरील ताडपत्री जैन बांधवांकडून काढण्यात...
