आळेफाट्यावर रक्षाबंधन साडी महामहोत्सव; मयूर कलेक्शन मध्ये रक्षाबंधन महाबचत महोत्सव तब्बल २० ते ७० टक्के डिस्काउंट
1 min read
आळेफाटा दि.७:- आळेफाटा (ता. जुन्नर) येथील मयूर कलेक्शन मध्ये रक्षाबंधन साडी महाबचत महोत्सव सुरू झाला असून खरेदीवर तब्बल २० ते ७० टक्के डिस्काउंट ग्राहकांना दिला जात आहे. येथे नामांकित कंपन्यांच्या साड्या, लेडीज टॉप, ड्रेस मटेरियल, लेडीज ड्रेस, जेंट्स शर्ट्स, टी-शर्ट, जीन्स, ट्राऊजर्स, बॉईज वेअर, गर्ल्स वेअर, किड्स वेअर सर्व प्रकारचे ड्रेस व ड्रेस मटेरियल डिस्काउंट मध्ये मिळत आहेत.
महासेल लागलाय खटाखट… महाबचत करा फटाफट…खालील खास ऑफर:- २९९/- मध्ये ३ प्रिंटेड साड्या,४९९/- मध्ये २ काटपदर साड्या, रु. ३९९/- मध्ये ३ प्रिंटेड साड्या, ५९९/- मध्ये २ काटपदर साड्या, रु. ४४९/- मध्ये ३ प्रिंटेड साड्या, रु. ५४९/- मध्ये ३ प्रिंटेड साड्या,रु. ६४९/- मध्ये ३ प्रिंटेड साड्या,५९९/- मध्ये ३ प्रिंटेड साड्या,६९९/- मध्ये ३ प्रिंटेड साड्या.
आकर्षक ऑफर:- रु. ६९९/- च्या पुढील साडीवर १ रेडीमेड ब्लाऊज फ्री,रु. ६९९/- च्या पुढील कुर्तीवर १ रेडीमेड स्कर्ट फ्रीलेडीज परकर – रु. ४९/- व पुढे, लेडीज गाऊन रु. १९९/- मध्ये २ नग, लेडीज टीशर्ट रु. १४९/- मध्ये २ नग.
लेडीज लेगीन्स रु. ६९/- व पुढे, लेडीज कुर्ती – रु. ९९/- व पुढे, लेडीज धोती- रु. ९९/- व पुढे, टीप:- ऑफर स्टॉक असेपर्यंत सुरू राहील. पत्ता:- मयूर कलेक्शन कल्याण रोड,पोलिस स्टेशन जवळ,आळेफाटा ता. जुन्नर संपर्क:- 7758982111