जुन्नर, पारनेर मध्ये बोअरवेल चा धडाका; जमिनीत पाण्याचा अचुकवेध दाखवणारी श्री गणेश वॉटर सर्व्हेअरच्या जपान टेक्नॉलॉजी मशिन वाढली मागणी
1 min read
पारनेर दि.१९:- गेल्या काही दिवसात उन्हाचा कडाका वाढला असून शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला असल्याने जुन्नर व पारनेर तालुक्यातील विविध गावात पाणी उपलब्ध होण्यासाठी बोअरवेल घेण्याची धडपड सुरू आहे.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व तसेच पारनेर तालुक्याच्या अनेक भागात दुष्काळी गावे आहेत.त्यामुळे अनेक गावांमध्ये शेतात, घरासमोर बोअरवेल घेत आहेत. जपान टेक्नॉलॉजी च्या साहाय्याने जमिनीत अचूक पाणी शोधले जात आहे.
आपण विहीर, आडवे बोअर आणि बोअर प्लॉट, जमिनी मध्ये घेताय पण पाणी लागेल का? हा विचार करत असाल तर थोड थांबा कारण पाण्याचा अचुकवेध, दिशा दाखविणारी मशिन जपान टेक्नॉलॉजी मशिन श्री गणेश वॉटर सर्व्हेअर आपल्याला १०० टक्के पाण्याची हमी देत आहे.
जापनीज मशीनव्दारे अत्याधुनिक पद्धतीने विहीर व बोअरवेलचे पॉईंट काढून देणार मशीन आलं आहे. या मशीन साठी दत्तात्रय गंगाराम देशमाने, मो.८१०८५१७९२० नरसु नामदेव घोलप, मो.८०८०३५९१३२ या नंबर संपर्क करावा. राज्यात कोठेही हे मशीन आपल्याला उपलब्ध होऊ शकते.