धर्मनाथ बीज आनंदात साजरी

1 min read

सोनपेठ दि.११:- डिघोळ देवीचे (ता. सोनपेठ जि.परभणी) येथील सावता मंदिर मध्ये धर्मनाथ बीज आनंदात साजरी झाली. त्यामध्ये धर्म नाथाचे महत्व ह भ प खंडू महाराज भंडारे यांनी पटवून सांगितले व अन्नदानाचे महत्त्व सांगितले यामध्ये सहभाग मधुकर बळीराम शिंगाडे पखवाज वादक पवन महाराज धोंडगे आवलगावकर यांनी साथ केली. तसेच युवा नेते नागनाथ दादा शिंगाडे, गंगाधर चव्हाण, नवनाथ यादव, मुरलीधर माळी, गणपत आढाव, पुजारी बन्सी शिंगाडे, वैजनाथ शिंगाडे, आचारी बाळासाहेब हिंगणकर, अर्जुन शिंगाडे, साऊंड सिस्टिम जब्बर शेख, समस्त अभिजीत अन्नपूर्णे, मंडळी डिघोळ देवीचे व ग्रामस्थ यांनी मिळून बीज उत्सव साजरा केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे