राजुरी गावाला ४ कोटी २ लक्ष रुपयांचा निधी प्राप्त
1 min read
राजुरी दि.९:- राजुरी गावाला ४ कोटी २ लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा राष्ट्रवादी युवक क्रॉग्रेस चे उपाध्यक्ष जयसिंग औटी यांनी दिली.राजुरी (ता.जुन्नर)येथील विविध विकास कामांसाठी तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी ४ कोटी २ लक्ष रूपयांचा निधी दिला. असुन यामध्ये राजुरी चिरेबंदी सुधारणा करणे १० लक्ष,राजुरी जोहरा पार्क अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे १० लक्ष,राजुरी येथील आवटेवाडी भैरवनाथ मंदिर चौक सुधारणा करणे १० लक्ष,राजुरी गावठाण अंतर्गत (मुस्लिम मोहल्ला)रस्ता करणे,१०लक्ष,राजुरी येथील गव्हाळी शाळा ते जउंदरए वस्ती रस्ता करणे १० लक्ष,राजुरी येथील पाटील वस्ती (लवणमळा) अंतर्गत रस्ता करणे१० लक्ष.
राजुरी येथील यमाई -तुकाई चौक सुधारणा १० लक्ष,राजुरी स्मशानभुमी लगत(संरक्षक भिंत)सुधारणा करणे १०लक्ष,राजुरी इ़दिरानगर दलित वस्ती अंतर्गत रस्ता करणे(सामाजिक न्याय)१० लक्ष,राजुरी हरिजन वस्ती रस्ता क्रॉक्रीटीकरण करणे १० लक्ष,राजुरी इंदिरानगर रस्ता क्रॉक्रीटीकरण करणे(सामाजिक न्याय)१०लक्ष,राजुरी येथील पंचरंगी भावकी सामाजिक सभागृह बांधणे(२५१५ अंतर्गत)१० लक्ष.
राजुरी येथील आवटे वाडी येथील (भैरवनाथ मंदिर)सभामंडप बांधकाम करणे(२५१५ अंतर्गत)१० लक्ष,राजुरी येथील गव्हाळी -खुटमोडी ते त्रंबक मळा रस्ता करणे(आमदार निधी)१० लक्ष ग्रा.मा.३५८ राजुरी दावल मलिक बाबा रस्ता सुधारणा करणे ३० लक्ष,राजुरी जी.प.शाळा गव्हाची ओढ्यावर जलसंधारण अंतर्गत सिमेंट बंधारा बांधणे ५० लक्ष.
राजुरी डोबी ओढ्यावर जलसंधारण अंतर्गत सिमेंट बंधारा बांधणे ५० लक्ष,राजुरी तलाठी कार्यालय बांधणे २५ लक्ष,राजुरी मु-हण पाटी रस्ता करणे (मातोश्री पानंद रस्ता योजने अंतर्गत )२४ लक्ष,राजुरी NH-२२२ – फुलागंगाचा मळा रस्ता करणे (मातोश्री आनंद रस्ता योजने अंतर्गत)२४ लक्ष,राजुरी जिल्हा परिषद शाळा-नविन वर्ग खोल्या बांधणे २४ लक्ष.
या.म.२२२ राजुरी बोचरे बाबा गुरवशेत गव्हाळी रस्ता सुधारणा करणे २० लक्ष,राजुरी जुणा कल्याण रस्ता ते लक्ष्मणबाबा रस्ता करणे ५ लक्ष असा एकूण ४ कोटी २ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाल्याने राजुरी येथील ग्रामस्थांनी आमदार बेनके यांचे आभार मानले.