मोकासबाग (कांदळी) येथे कल्याणोत्सव शुभविवाह सोहळ्याची सोमवारी सांगता
1 min readकांदळी दि.१३:- चिदंबर स्वरूप परम पूज्य भाऊंच्या कृपाशीर्वादाने व वंदनीय परम पूज्य ताईंच्या पेरणीने भगवान शिव अवतार शिव चिदंबर महास्वामी कल्याणोत्सव शुभविवाह सोहळा पुणे- नाशिक हायवे मोकासबाग (कांदळी) (ता.जुन्नर) येथे सोमवार 18 रोजी (चंपाषष्ठी पर्वावर). 11.01 वाजता आयोजित करण्यात आले आहे. तरीही आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती करण्यात आली आहे.
सकल संतचरित्र कथायज्ञ सोहळा बुधवार दि. 13 ते रविवार दि. 17 कथा प्रवक्ते ह भ प महेश महाराज खाटेकर (राहुरी) रोज अन्नदान असे विविध कार्यक्रम होणार आहेत.अशी माहिती ह.भ.प.रामदास महाराज मोरे यांनी दिली.