आळेफाटा येथील उपबाजारात कांद्यास ५३५ रूपये उच्चांकी बाजारभाव 

1 min read

आळेफाटा दि.२४:- आळेफाटा (ता.जुन्नर) येथील उपबाजारात मंगळवार दि.२४ रोजी कांद्याच्या २००७८ कांदा पिशवी ची आवक झाली असुन एक नंबर कांद्यास दहा किलोला ५३५ रूपये बाजारभाव मिळाला आहे.

जून्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या नीलावात एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोस ५०१ ते ५३५ रूपये बाजार भाव मिळाला तसेच एक नंबर सुपर गोळे कांद्यास ४८० ते ५०१ बाजारभाव मिळाला‌‌. सुपर मिडीयम दोन नंबर कांद्यास ४१० ते ४८० रूपये बाजारभाव मिळला.

तर तिन नंबर कांद्यास दहा किलोस २८० ते ३५० रूपये बाजारभाव मिळाला तर चिंगळी कांद्यास दहा किलोस १०० ते २५० रूपये बाजार भाव मिळाला तसेच सिंगल पत्ती कमी कलर मिडीयम मोठा कांद्यास दहा किलोस २८० ते ३८० रुपये बाजारभाव मिळाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे