ओतूर बाजारात आज ३१ हजार २१० कांदा पिशवी ची आवक, वाचा आजचा बाजार भाव

1 min read

ओतूर दि.१७:- ओतूर (ता.जुन्नर) येथील दुय्यम बाजारात गुरुवार दि.१७ रोजी कांद्याच्या ३१ हजार २१० कांदा पिशवी ची आवक झाली असुन एक नंबर कांद्यास दहा किलोला २७० रूपये बाजारभाव मिळाला आहे.

ओतूर या ठिकाणी झालेल्या नीलावात एक नंबर सुपर गोळा कांद्यास दहा किलोस २५० ते २७० रूपये बाजार भाव मिळाला. तसेच गोळे कांदा २२० ते २५०, सुपर कांद्यास १८० ते २३० बाजारभाव मिळाला‌‌.

तर गोल्टी/गोलटा कांद्यास १२० ते २०० रूपये बाजारभाव मिळाला तर बदला कांद्यास दहा किलोस ५० ते १५० रूपये बाजार भाव मिळाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे