गटविकास अधिकारी भोईर यांचं वडगाव आनंद ग्रामपंचायतीला मार्गदर्शन

1 min read

वडगाव आनंद दि.२९:- मुख्यमंत्री पंचायत अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेले ग्रामपंचायत वडगाव आनंद (ता.जुन्नर) यांनी सहभागी झाले त्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात जुन्नर तालुक्याचे गटविकास अधिकारी भोईर यांनी भेट देऊन माहिती दिली. त्यांनी बक्षीस मध्ये येण्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या त्याची संपूर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच रॅलीका जाधव, उपसरपंच गणेश भुजबळ व माजी उपसरपंच ऋषिकेश गडगे सदस्य वैशाली देवकर निशा वाळुंज, प्रफुल इथापे, गोरक्षनाथ देवकर, सोमनाथ गडगे शोभा शिंदे, अर्चना काशिकेदार , वदना शिंदे, अल्पना देवकर, संतोष पादीर कल्पना पादिर ग्रामसेवक ज्ञानेश्वर मुकणे, ग्रामपंचायत लिपिक तुकाराम वाळुंज व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. ग्रामस्थ वडगाव आनंद यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांचे आभार मानण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!