श्री जे.आर. गुंजाळ इंग्लिश मीडियम चा ९८.५० टक्के निकाल

1 min read

आळेफाटा दि. २५:- ओम चैतन्य फाउंडेशन संचलित श्री.जे. आर गुंजाळ इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेज आळेफाटा (तालुका जुन्नर) चा १२ वी चा निकाल ९८.५० टक्के लागला असून प्रथम क्रमांक लांडे शुभम दशरथ (७२.८३ टक्के), द्वितीय क्रमांक लोंढे मानशी सुभाष (६४ टक्के), तर तृतीय क्रमांक ताटले सानिका भीमा (६३.८३) हिने पटकवला आहे.संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रदीप गुंजाळ व सेक्रेटरी मीना गुंजाळ व प्रभारी प्राचार्य विठ्ठल म्हस्के शाळेच्या शिक्षक पालकांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे