जुन्नरमधील पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जाधव

1 min read

आळेफाटा दि.१२:-राजेंद्र जाधव जुन्नर येथील संत गोरोबा काका नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र रमेश जाधव यांची, तर उपाध्यक्षपदी शीतल स्वप्नील हिवरेकर यांची निवड झाली. तसेच अश्विनी उमेश शिंदे यांची सचिवपदी निवड झाली. संचालकपदी अनिल म्हातारबा विश्वासराव, योगेश विष्णू जगताप, अमोल शांताराम भागवत, स्वप्नील सुभाष शिंदे, तुषार चंद्रकांत शिंदे, सुनीता गोविंद रसाळ, अश्विनी गोरक्षनाथ शिंदे, विलास शिवाजी शिंदे, संदीप राम बोऱ्हाडे यांची बिनविरोध निवड झाली. सर्व नवनियुक्त पदाधिकारी व संचालक यांचे उपस्थित सभासदांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे