श्री साईगणेश कृपा पंतसंस्थाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

1 min read

मंगरूळ दि.२८:- श्री साईगणेश कृपा पंतसंस्था मंगरुळ (ता.जुन्नर) संस्थेच्या वतीने सन २०२५ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा गुरुवर्य नारायण महाराज बीड, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, कात्रज दुध संघ संचालक बाळासाहेब खिलारी,पतसंस्थेचे चेअरमन निलेश लामखडे, व्हा. चेअरमन खंडु खुटाळ, गावच्या लोकनियुक्त संरपच तारा लामखडे, उपसरपंच चंद्रकांत ढगे, पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. जी. लामखडे, युवा नेते संपत लामखडे, संचालक मंडळ व सभासद, संचालक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले. या वेळी दत्ता लामखडे, तुकाराम बाबुराव लामखडे मा. चेअरमन, बाबाजी कोरडे, सुनील वाजे, विक्रम लामखडे, बाळासाहेब लामखडे, गोपीनाथ लामखडे, अण्णासाहेब लबडे, चंद्रशेखर भोजणे, सुनिता खराडे, सुप्रिया मनसुख, शितल गाडगे लेखनिक विलास लामखडे उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे आभार व्यवस्थापक कैलास लामखडे यांनी केले मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे