मयूर कलेक्शन मध्ये लग्न बस्ता महोत्सव सुरू

1 min read

आळेफाटा (ता.जुन्नर) येथील मयूर कलेक्शन येथे लग्नसराई निमित्त लग्न बस्ता महोत्सव सुरू झाला असून लग्नसराई साठी वर व वधू पक्षाला लागणारे सर्व कपडे या ठिकाणी अल्प दरात मिळतात.यामध्ये ब्लेझर्स, टक्सेडोज, इंडो वेस्टर्नस्, वेस्टकोटस्, सलवार कुर्तीज, मोदी जॅकेटस्, शेरवानी,धोतीज्, सफारी सुट, जोधपुरी, डिझायनर सुट, ब्रँडेड पार्टी वेअर्स, ब्रँडेड पॅन्ट, ब्रँडेड शर्टस्, रेमंड, विमल, सियाराम, बेलमोन्ट, डोनिअर,इटालीयन आणि इतर नामांकित कंपन्यांचे शटिंग व सुटींग मिळतात. येथे लग्र बस्त्यासाठी परिपूर्ण भव्य वस्त्रदालन असून सर्वकाही येथे मिळते. त्याचप्रमाणे वधू पक्ष साठी लागणारे बनारसी शालू, घागरा चोली, दुल्हन साड्या, वेडींग लाच्या, कोलकत्ता वर्क, मऊ साड्या, ९ वार सुनबाई साड्या, ६/९ वार पैठणी साड्या, काठपदरी साड्या, मॅचिंग ब्लाऊज, चुनरी, शाल, शेला, उपरणे सर्व काही मिळते.पत्ता:- मयूर कलेक्शन कल्याण रोड, आळेफाटा, तालुका जुन्नर अधिक माहितीसाठी संपर्क :- 7758982111

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे