एनसीपी 10, शिवसेना 12 आणि भाजपला 21 मंत्रिपदं; उद्या होणार मंत्रिमंडळ विस्तार
1 min read
मुंबई दि.१४:- गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू होत्या. अखेर याचा मुहूर्त ठरला आहे. उद्या 15 डिसेंबर रोजी रविवारी, राज्यातला मंत्रीमंडळ विस्तार पार पडणार आहे. यात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 किंवा 4 वाजता शपथविधी होईल. उद्या राज्य मंत्री मंडळाचा विस्तार नागपुरात होणार आहे. यादरम्यान, महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे. ती खालीलप्रमाणे- (Maharashtra Cabinet expansion)
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. देवेंद्र फडणवीस 2. गिरीश महाजन 3. रविंद्र चव्हाण 4. मंगलप्रभात लोढा 5. चंद्रशेखर बावनकुळे 6. आशिष शेलार 7. नितेश राणे 8. शिवेंद्र सिंहराजे भोसले 9. राहुल कुल 10. माधुरी मिसाळ 11. संजय कुटे 12. राधाकृष्ण विखे पाटील 13. गणेश नाईक 14. पंकजा मुंडे 15. गोपीचंद पडळकर (Maharashtra Cabinet expansion)
शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. एकनाथ शिंदे 2. उदय सामंत3. शंभूराजे देसाई 4. गुलाबराव पाटील 5. दादा भुसे 6. प्रताप सरनाईक 7. संजय शिरसाठ 8. भरत गोगावले 9. आशिष जयस्वाल 10. योगेश कदम 11. विजय शिवतारे 12. आबिटकर किंवा यड्रावकर (Maharashtra Cabinet expansion)अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. छगन भुजबळ 2. आदिती तटकरे 3. अनिल पाटील
4. संजय बनसोडे 5. अजित पवार 6. मकरंद पाटील 7. नरहरी झिरवाळ 8. धनंजय मुंडे (Maharashtra Cabinet expansion)राज्यमंत्री–1. सना मलिक 2. इंद्रनील नाईक