श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू

1 min read

ओझर दि.२१:- श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ च्या ३९ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन गुरुवार दि.२१ रोजी कामगार युनियन चे अध्यक्ष राजेश कुऱ्हे व त्यांच्या पत्नी मनिषा कुऱ्हे यांच्या हस्ते व गळीत हंगामाचा शुभारंभ Athletic संचालक मंडळाच्या हस्ते मोळी गव्हाणीत टाकून. साध्या पद्धतीने कारखाना कार्यस्थळी पार पडला. सर्वांच्या सहकार्याने यंदाचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी विघ्नहर कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.यावेळी कारखान्याचे सर्वश्री संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे