लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला; खासगी बस ताम्हिणी घाटात उलटली; ५ जणांचा मृत्यू; २५ जण जखमी
माणगाव दि.२१:- लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाने घाला घातला आहे. पुणे-दिघी महामार्गावर रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात कोंडेथर गावच्या हद्दीत बस उलटून...