मनसेचा भाजपला बिनशर्त पाठिंबा; विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंच्या सूचना
मुंबई दि.९:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा दिला आहे. फक्त नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा,...