‘राम कृष्ण हरी’ वस्त्र भांडार मध्ये साडी खरेदीला महिलांची पसंती; मिळते ५० टक्के सूट

1 min read

नारायणगाव दि.३०:- राम कृष्ण हरी वस्त्र भांडार नारायणगाव येथे साडी खरेदीवर ५० टक्के सूट देण्यात येत आहे. त्यामुळे महिलांची येथे खरेदीसाठी झुंबड लागली आहे. रामकृष्ण हरी वस्त्र भांडार येथे दरवेळी विविध ऑफर ग्राहकांसाठी दिल्या जातात. यामध्ये ४९९९ रुपये खरेदी वरती ४०० रुपये किमतीची पाण्याची स्टीलची बॉटल गिफ्ट दिली जात आहे.७९९९ रुपयाच्या खरेदीवर ८०० रुपये किमतीची डफल बॅग मोफत दिली जात आहे तर ११९९९ रुपये खरेदी वरती १५०० रुपये किमतीची ट्रॅव्हलिंग बॅग मोफत दिली जात आहे. ही ऑफर १ मार्च २०२५ ते ३१ मे २०२५ पर्यंतच लागू राहणार आहे. आमच्या शाखा नारायणगाव, निमगाव सावा, जांबुत, बेल्हे, आळेफाटा, पारगाव शिंगवे. आमच्या सर्व ग्राहकांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे