समर्थच्या नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक हृदय दिन साजरा

1 min read

बेल्हे दि.१:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग,बेल्हे(बांगरवाडी) ता.जुन्नर यांच्या वतीने जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला. त्यामध्ये समर्थ लॉ कॉलेज, समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमात रॅली, पथनाट्य, गीत सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत तसेच समर्थ पॉलीटेक्निकचे प्राचार्य प्रा.अनिल कपिले, समर्थ लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील कवडे, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या प्रा.लविना कदम, शेख मॅडम, गोफणे मॅडम, डॉ.रमेश पाडेकर, डॉ.राजेंद्र निचित, यशवंत फापाळे, प्रा. शिवाजी कुमकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे