रोकडेश्वर ज्वेलर्स मध्ये महाधमाका महोत्सव; भव्य लकी ड्रॉ; बक्षीसे जिंकण्याची सुवर्णसंधी
1 min read
आळेफाटा दि.७:- रोकडेश्वर ज्वेलर्स आळेफाटा (ता. जुन्नर) येथे गणपती उत्सव, दसरा व दिवाळीनिमित्त महाधमाका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून भव्य लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ५ ग्रॅम सोने खरेदीवर ग्राहकांना एक लकी ड्रॉ कूपन मिळणार आहे. लकी ठरणाऱ्या ग्राहकाला बक्षीस मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
ही ऑफर ७ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीमध्ये असणार आहे. यामध्ये वॉशिंग मशीन, फ्रीज, मोबाईल, एलईडी टीव्ही, होम थिएटर, चक्की (वन एचपी), ड्रेसिंग टेबल, फिल्टर, नथ, गणपती बाप्पाचे चांदीचे नाणे, पैठणी, गजलक्ष्मी, मिक्सर, सँडविच मेकर, इस्तरी, टिफिन बॉक्स, इडली डब्बा, नॉन स्किन प्यान, टेबल फॅन, कुलर अशी शंभर हून अधिक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. तमाम गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देत सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन सुधीर नरवडे यांनी केले आहे.