मातोश्री सायन्स कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

1 min read

कर्जुले हर्या दि.१०:- मातोश्री शैक्षणिक संकुल अंतर्गत मातोश्री सायन्स कॉलेजची सालाबाद प्रमाणे या वर्षी १०० % निकालाचे परंपरा अबाधित राखली आहे. कॉलेजचा प्रथम आलेला विद्यार्थी टाकळी ढोकेश्वर केंद्रामध्ये तृतीय आला असल्याने त्याच सर्वत्र कौतुक होत आहे.

११ वी सायन्स करता ८० विद्यार्थ्यांची व बारावी सायन्स करतात ८० विद्यार्थी ची प्रवेश क्षमता असून, त्याच पद्धतीने १७ नंबर चे डायरेक्ट बारावी सायन्स करीता प्रवेश दिले जातात.विद्यार्थ्यांना उत्तुंग असे मार्गदर्शन केले जाते करण्यात येत. असून शैक्षणिक वातावरणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक त्याचप्रमाणे मनोरंजनात्मक, क्रीडात्मक कार्यक्रम यांचे सुद्धा आयोजन केले जाते.कॉलेजची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे:-बारावी सायन्स ची उत्कृष्ट निकालाची उज्वल परंपरा, सुसज्ज भव्य अशी इमारत, भव्य क्रीडांगण, CET, NEET, JEE ची तयारी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विषयाच्या स्वतंत्र प्रयोगशाळा, अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद. बाह्य तज्ञ लोकांचे मार्गदर्शन शिबिरे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग, व्यावसायिक मार्गदर्शन व समुपदेशन, डिजिटल वर्ग खोल्या ई-लर्निंगयुक्त शिक्षण, स्वच्छ व निसर्गरम्य वातावरण, सुसज्य आयटी लॅब.wifi सह, मुला-मुलींसाठी वस्तीगृह, सुसज्य ग्रंथालय, विद्यार्थ्यांचा सर्व परिसर सीसीटीव्ही नियंत्रणाखालीअ धिक माहितीसाठी संपर्क :- राहुल सासवडे (प्राचार्य, मातोश्री सायन्स कॉलेज)9921353512 / 8788002240

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे