महात्मा गांधी हायस्कूलची ऋतुजा पानसरे निमगाव सावा केंद्रात पहिली
1 min read
निमगाव सावा दि.३०:- महात्मा गांधी हायस्कूल पारगाव तर्फे आळे, (ता.जुन्नर) ची विद्यार्थिनी निमगाव सावा केंद्रात पहिली आली असून इयत्ता 10 वी मार्च 2023-2024 शेकडा निकाल 100 टक्के लागला. विद्यालयातील प्रथम क्रमांक पानसरे ऋतुजा पोपट 95.60%, द्वितीय झिंजाड सृष्टी दिलीप 94.60%.
तृतीय बोऱ्हाडे आर्या रावजी – 93.60%, चौथा क्रमांक कामठे पायल संदीप – 92.60%, पाचवा डुकरे आकांक्षा शरद 92.00% व येवले वैष्णवी किरण – 92.00% या दोन्ही विद्यार्थांनी मिळवला.यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले.