श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूलची यशाची उज्वल परंपरा कायम
1 min readबेल्हे दि.२८: श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल, रानमळा (ता.जुन्नर) येथील एस.एस. सी. परीक्षा- मार्च २०२४ चा निकाल शंभर टक्के १०० टक्के लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर रानमळा परिसर व पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांपैकी प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे….प्रथम क्रमांक श्रुती संदीप बांगर ८२.८०%, द्वितीय – ओम दत्तात्रय गुंजाळ ७९.६०%, तृतीय प्रांजली विनोद गुंजाळ ७९.४०%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सुदाम जगताप, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थांनी केले आहे.