राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या राजुरी -बेल्हे गटाच्या युवक अध्यक्षपदी रोहित नरवडे

1 min read

बेल्हे दि.१२:- राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या राजुरी -बेल्हे गटाच्या युवक अध्यक्षपदी जाधववाडी ( ता.जुन्नर) येथील युवा उद्योजक रोहित राजेंद्र नरवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष स्वप्निल गायकवाड व जुन्नर तालुका अध्यक्ष सुरज वाजगे यांनी हे नियुक्तीपत्र दिले आहे.

नियुकी पत्रात म्हटले आहे की, शरद पवार तसेच जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आपण

व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहाल व आपल्या गावात युवकांचे मजबूत संघटन आपल्या हातून व्हावे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे