शिवाजीराव आढळराव पाटील यांचा जुन्नर तालुका जनसंवाद दौरा; बोरी बु. व बोरी खु.गावच्या ग्राम दैवतांचे दर्शन 

1 min read

बोरी दि.८:- शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुती चे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या जुन्नर तालुका जनसंवाद दौऱ्यादरम्यान बोरी बु. आणि बोरी खु. याठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी दोन्ही गावच्या ग्राम दैवतांचे आशिर्वाद घेतले.

लोकसभा निवडणुकीत शिवाजीदादांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांना आमदार अतुल बेनके यांनी केले.

या प्रसंगी, विद्यमान सरपंच कल्पना वैभव काळे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर लोकसभा अध्यक्ष वैभव काळे, माजी आमदार शरद द सोनवणे,तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी पांडुरंग पवार, बाजार समिती सभापती संजय काळे, पुणे जिल्हा परिषद मा. उपाध्यक्ष अरुण गिरे, जिल्हा नियोजन समितीचे विकास दरेकर,

महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रिया लेंडे, ॲडव्होकेट हांडे मॅडम, भाजपाचे भगवान घोलप, दूध संघ संचालक बाळासाहेब खिल्लारी, ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष शेटे, ग्रामपंचायत सदस्य महेंश काळे, बबूदादा शिंदे, जालिंदर शिंदे, निवृत्ती काळे, लाला अर्बन बँक संचालक निवृत्ती काळे,निवृत्ती बेल्हेकर,

दिनकर काळे, अरुण शेटे, लक्ष्मण काळे, योगेश काळे, सुभाष शिंदे, संतोष महादेव काळे, संतोष काळे, आप्पाजी शेटे, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास काळे, पोलिस पाटील अक्षय काळे, अक्षय अशोक काळे व भाजपा अध्यक्ष रोहिदास बांगर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे