शिवशंभु छावा प्रतिष्ठान व उमाजी गणेश मित्र मंडळाची शिवजयंती उत्साहात साजरी

1 min read

मंचर दि.२०:- शिवशंभु छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संयुक्त विद्यमाने राजे उमाजी गणेश मित्र मंडळ मंचर (ता.आंबेगाव) शितकल वस्ती, येथे छत्रपती शिवाजी महाराजांची, जयंती साजरी करण्यात आली. या वेळी प्रथम शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार, गंध,अक्षदा, फुले वाहुन पूजन केले. पेढे व अल्पउपहार देऊन साजरी करण्यात आली. या वेळी उपस्थित मान्य वर दत्ता भाऊ टाकळकर शिवशंभु छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शितकल, शिवशंभु छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली उपाध्यक्ष शिरूर लोक सभा अध्यक्ष दत्ता भाऊ भाेर, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, प्रकाश राजगुरू पुणे जिल्हा कार्य अध्यक्ष, संतोष गाेफणे, आंबेगाव तालुका अध्यक्ष, रविंद्र शितकल कार्य अध्यक्ष आंबेगाव तालुका. बाळासाहेब शिरसाठ पुणे जिल्हा सह प्रमुख, जयंद़ डावरवरे आंबेगाव तालुका सचिव, अजित साेमवंशी आंबेगाव तालुका सह प्रमुख, शिवशंभु छावा प्रतिष्ठान आंबेगाव तालुका कार्य करते, आतुल बाणरवेले विशाल पिंगळे, याेगेश मंडले मंचर शहर, संदीप साेनटकके, साेमनाथ लाेरवंडे. राजे उमाजी नाईक गणेश मंडळ मंचर शितकल वस्ती कार्य करते. गणेश ज्ञानेश्वर शितकल, शिवाजी शितकल आनिल शितकल भिमाशंकर शितकल, आदित्य उपाध्य, यश लिंगायत साईराज उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे