डी.सी.एम्.सोसायटी पुणे व एकम् फाऊँडेशन यांच्या माध्यमातून श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूलला साहित्य भेट
1 min readरानमळा दि.९:- डी.सी.एम्.सोसायटी, पुणे व एकम् फाऊँडेशन, मुंबई यांच्या संयुक्त प्रयत्नातून श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल, रानमळा (ता. जुन्नर) येथील विद्यार्थ्यांसाठी 5 संगणक संच, 1 प्रोजेक्टर, 2 यूपीएस, 1 लैपटॉप, 2 पेन ड्राईव व 10 संगणक चेअर्स साहित्य देण्यात आले.या प्रसंगी रानमळा गावचे माजी सरपंच सुरेश तिकोणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदाम जगताप सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदि उपस्थित होते.
सुरेश तिकोणे व मुख्याध्यापक जगताप यांच्या हस्ते सर्व साहित्याचा स्वीकार व एकम् फाउंडेशनचे आभार व्यक्त करण्यात आले.