राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग च्या प्रा. वसुधा पाटील यांना पीएचडी प्रदान

1 min read

कर्जुले हर्या दि.१६:- राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कर्जुले हर्या (ता.पारनेर) च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा.डॉ.वसुधा विश्वासराव पाटील यांना श्री सत्यसाई युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि मेडिकल सायन्स, सिहोर या युनिव्हर्सिटीने पीएचडी बहाल केली आहे. त्यांचे शोध कार्य हे वैदिक मॅथेमॅटिक्स आणि व्हीएलएसआय टेक्नॉलॉजी याशी संबंधित होते. त्यांच्या शोध कामासाठी त्यांना माजी प्राचार्य समर्थ कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे डॉ.अनिल पाटील आणि राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.कृपाल पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे