पारनेर-नगर विधानसभा मतदार संघासाठी १० कोटी निधी मंजूर:- आमदार निलेश लंके
1 min readपारनेर दि.१३:- लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील खालील विविध विकास कामासाठी रक्कम रुपये १० कोटी रुपयांचा लक्ष निधी मंजूर झाला आहे.
१)मौजे.अळकुटी ता.पारनेर येथे खंडोबा मंदीरा समोर सभामंडप बांधणे-१५.०० लक्ष २)मौजे.अळकुटी (गावठाण )ता.पारनेर येथे हनुमान मंदिरा समोर सभामंडप बांधणे. १५.०० लक्ष ३)मौजे.अळकुटी (भंडारी मळा )ता.पारनेर येथे हनुमान मंदिरा समोर सभामंडप बांधणे. १५.०० लक्ष ४)मौजे.अळकुटी (घोलप वस्ती) ता.पारनेर येथे संत सावता महाराज मंदिर संरक्षण भिंत बांधणे.
१५.०० लक्ष५)मौजे.अळकुटी ता.पारनेर येथील गव्हाळी वस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे.१५.०० लक्ष ६)मौजे.दरोडी,ता.पारनेर येथे चारंगेश्वर मंदिरासमोर सभामंडप बांधकाम करणे २५.०० लक्ष ७)मौजे.निमगाव वाघा,ता.नगर येथे संत व्यासपीठ परिसरात सामाजिक सभागृह बांधणे ५०.०० लक्ष ८)मौजे.ढवळपुरी (कोकणेवाडा) ता.पारनेर येथे बिरोबा मंदिरा समोर सभामंडप बांधणे. १५.०० लक्ष ९)मौजे.जवळा,ता.पारनेर येथे धर्मनाथ महाराज मंदिरा समोर सभामंडप बांधणे. २५.०० लक्ष १०)मौजे.वडनेर बुद्रुक,ता,पारनेर येथे टेंभी मळा ते शिरापूर –वडनेर रस्ता करणे. ३०.०० लक्ष ११)मौजे.गारगुंडी,ता.पारनेर येथे गारगुंडी ते गारगुंडी फाटा (जिल्हा मार्ग पर्यंत ) रस्ता करणे.२५.०० लक्ष
१२)मौजे.भांडगाव,ता.पारनेर येथे पिंपळाचा मळा रस्ता करणे. २०.०० लक्ष १३)मौजे.निघोज (वडगाव गुंड)ता,पारनेर वडगावगुंड ते देविभोयरे शिव रस्ता करणे. ३०.०० लक्ष १४)मौजे.निघोज(मोरवाडी),ता.पारनेर येथे सावता महाराज मंदिरासमोर सभामंडप बांधणे. २०.०० लक्ष १५)मौजे.भाळवणी,ता,पारनेर येथे नागबेंद वाडी रस्ता ते पांदड वस्ती रस्ता करणे.२५.०० लक्ष १६)मौजे,नेप्ती,ता.नगर येथे बायपास रोड ते होळकर वस्ती जवळ नळकांडी पुलाचे बांधकाम करणे
२५.०० लक्ष १७)मौजे.पिंपळगाव रोठा ,ता.पारनेर येथे मज्जीत परिसर सुशोभिकरण करणे.२०.०० लक्ष
१८)मौजे.वासुंदे,ता.पारनेर येथे गांगड मळा ते ठाकर वस्ती रस्ता करणे.२०.०० लक्ष १९)मौजे.बाबुर्डी बेंद ,ता.नगर येथे फरशीच्या नदीवर नळकांडी पुलाचे बांधकाम करणे.२०.०० लक्ष
२०)मौजे जामगाव ता.पारनेर येथे मळगंगा माता मंदिरासमोर सभामंडप बांधणे.२५.०० लक्ष २१)मौजे.माळकूप ,ता.पारनेर येथे नगर कल्याण हायवे ते स्वामी समर्थ मंदिर रस्ता करणे ३०.०० लक्ष
२२)मौजे.वारणवाडी (कामटवाडी) त.पारनेर येथे खंडोबा मंदिर परिसरातसभामंडप बांधणे. २०.०० लक्ष २३)मौजे.भांडगाव ता.पारनेर येथे भैरवनाथ मंदिरासमोर सभामंडप बांधणे.१५.०० लक्ष २४)मौजे.ह्त्तलखिंडी ता.पारनेर येथे ग्रामपंचायत जागेत सामाजिक सभागृह बांधणे. २५.०० लक्ष २५)मौजे.कारेगाव ता.पारनेर येथे कारेगाव ते चिकणेवाडी रस्ता करणे. २०.०० लक्ष
२६)मौजे.जाधववाडी (राउतवाडी)ता.पारनेर येथे हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे. २०. ०० लक्ष २७)मौजे गांजी भोयरे ता.पारनेर येथे स्मशानभूमी सुशोभिकरण करणे.१५.०० लक्ष २८)मौजे वडझिरे ता.पारनेर येथे बौद्ध विहार बांधकाम करणे. १५.०० लक्ष २९)मौजे वेसदरे ता.पारनेर येथे स्मशानभूमी सुशोभिकरण करणे.
१५.०० लक्ष३०)मौजे डिकसळ ता.पारनेर येथे डिकसळ ते शिंदे वस्ती रस्ता करणे. १५.०० लक्ष ३१)मौजे पिंपळनेर ता.पारनेर येथे इंदिरा वसाहतसाठी सीडी वर्क करणे.
२०.०० लक्ष ३२)मौजे पाडळी तर्फे कान्हूर ता.पारनेर येथे दावभट मळा रस्त्यावर नळकांडी पूल बांधणे.
२५.०० लक्ष ३३)मौजे देसवडे ता.पारनेर येथे हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे. २०.०० लक्ष
३४)मौजे कर्जुले हर्या ता.पारनेर येथे नगर-कल्याण हायवे ते खोजा पीर दर्गा रस्ता करणे. २५.०० लक्ष ३५)मौजे पोखरी ता.पारनेर येथे गणपती मंदिर ते देवीआई मंदिरापर्यंत रस्ता करणे. २०.०० लक्ष
३६)मौजे शिरापुर ता.पारनेर येथे बैलगाडा घाटाचे बांधकाम करणे. १५.०० लक्ष ३७)मौजे कुरुंद ता.पारनेर येथे सतोबा बिरोबा मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे.
१०.०० लक्ष ३८)मौजे कुरुंद ता.पारनेर येथे स्मशानभूमिकडे जाणारा रस्ता करणे.१०.०० लक्ष
३९)मौजे मावळेवाडी ता.पारनेर येथे माळवाडी गावठाण ते बाजीराव चहाळ वस्ती रस्ता करणे.१५.०० लक्ष४०)मौजे भांडगाव ता.पारनेर येथे हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे. १५.०० लक्ष४१)मौजे वाडेगव्हाण ता.पारनेर येथे गावठाण अंतर्गत तीरमल नंदीवाले वस्ती रस्ता करणे.१५.०० लक्ष४२)मौजे विळद ता.नगर येथे गवळीवाडा सिद्धाजी अप्पा मंदिरासमोर सभामंडप बांधणे.१५.०० लक्ष४३)मौजे नेप्ती ता.नगर येथे हरिजन वस्ती अंतर्गत समाजमंदिर बांधकाम करणे.१५.०० लक्ष
४४)मौजे वडुले ता.पारनेर येथे भैरवनाथ मंदिरासमोर सभामंडप बांधणे.२०.०० लक्ष४५)मौजे खातगाव टाकळी ता.नगर येथे तुळजाभवानी मंदिरासमोर सभामंडप बांधणे.२५.०० लक्ष ४६)मौजे वडझिरे ता.पारनेर येथे निघुटमळा रस्ता करणे.
३०.०० लक्ष ४७)मौजे दर्याबाई पाडळी ता.पारनेर येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सामाजिक सभागृह बांधकाम करणे.२०.०० लक्ष ४८)मौजे. पळशी,ता. पारनेर येथे विकास सोसायटी बांधकाम करणे. १५.०० लक्ष ४९)मौजे.गारखिंडी ता. पारनेर येथील मारुती मंदिर संरक्षण भिंत बांधणे.३०.०० लक्षवरील विकास कामासाठी आमदार निलेश लंके यांनी भरगोस निधी दिल्याबद्दल समस्त पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील जनतेच्या वतीने लंके यांचे आभार मानले.