पर्यटन विभागांतर्गत पारनेर-नगर मतदार संघाला ९ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर: – आमदार निलेश लंके

1 min read

पारनेर दि.८:- पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून पर्यटन विभागांतर्गत पारनेर-नगर मतदार संघातील खालील गावातील विविध विकास कामासाठी भरगोस निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार लंके यांनी दिली.१)मौजे.अकोळनेर,ता.नगर येथे खंडोबा देवस्थान परिसर बहुउद्देशीय हॉल बांधकाम करणे-९९ लक्ष
२)मौजे.अरणगाव,ता.नगर येथे बुवाजी बुवा देवस्थान परिसर बहुउद्देशीय हॉल बांधकाम करणे-१०० लक्ष
३)मौजे.घोसपुरी,ता.नगर येथे पद्मावती देवस्थान परिसर बहुउद्देशीय हॉल बांधकाम करणे-५० लक्ष
४)मौजे.करंदी,ता.पारनेर येथे मळगंगा देवस्थान परिसर बहुउद्देशीय हॉल बांधकाम करणे-७५ लक्ष५)मौजे.वडगाव दर्या,ता.पारनेर येथे दर्याबाई वेल्हाबाई देवस्थान परिसर बहुउद्देशीय हॉल बांधकाम करणे-५० लक्ष
६)मौजे.सावरगाव,ता.पारनेर येथे हनुमान मंदिर देवस्थान परिसर बहुउद्देशीय हॉल बांधकाम करणे-५० लक्ष
७)मौजे.भाळवणी,ता.पारनेर येथे नागेश्वर देवस्थान परिसर बहुउद्देशीय हॉल बांधकाम करणे-७५ लक्ष
८)मौजे.निघोज ता.पारनेर येथे एन एच-६१ रोड ते कुंड रस्ता काँक्रीट करणे-६५ लक्ष९)मौजे.निघोज ता.पारनेर येथे मळगंगा देवी परिसर सुशोभीकरण करणे-५५ लक्ष
१०)मौजे.निघोज ता.पारनेर येथे मळगंगा देवी परिसर पर्यटन विसावा केंद्र बांधकाम करणे-२५० लक्ष
११)मौजे.निघोज ता.पारनेर येथे मळगंगा देवी परिसर पर्यटन भोजन कक्ष बांधकाम करणे-१३० लक्ष
असा एकूण निधी ९ कोटी ९९ लक्ष निधी मंजूर झाला आहे. आमदार निलेश लंके यांनी वरील गावातील विविध विकास कामासाठी भरगोस निधी मंजूर करून दिल्याबद्दल त्यांचे समस्त ग्रामस्थ अकोळनेर,अरणगाव, घोसपुरी,निघोज,करंदी,वडगाव दर्या,सावरगाव व भाळवणी यांनी आभार मानले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे