रंगिलदास सुरतवाला ट्रस्ट व आचार्य आनंद ऋषीजी पुणे ब्लड सेंटर तर्फे जयहिंदच्या ६० विद्यार्थींनींना शिष्यवृत्ती प्रदान
1 min read
नारायणगांव दि.८:- रंगिलदास सुरतवाला ट्रस्ट व आचार्य आनंद ऋषीजी पुणे ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप मध्ये याही वर्षी जयहिंद पॉलिटेक्निक कुरणच्या ५० व जयहिंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या (कुरण, ता.जुन्नर) १० विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाचे आयुक्त सुरज मांढरे यांच्या हस्ते पुणे येथे हि शिष्यवृती देण्यात आली यावेळी पांडुरंग सांडभोर अध्यक्ष- पुणे श्रमिक पत्रकार संघ, जगमोहन सुरतवाला, शांतीलाल सुरतवाला, अंकुशराव काकडे, हिना गुजर, सुनील खताळ हे उपस्थित होते. या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्राप्त होण्यासाठी जयहिंद औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुरण प्राचार्य. सुभाष आंद्रे व आय.टी.आयचे प्राध्यापक. गोविंद भोसले यांनी विशेष प्रयत्न केले.
स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थिनींची नावे पुढीलप्रमाणे- भांबरे तन्वी नवनाथ, लांडगे,वैष्णवी पद्माकर,आतकरी दिव्या वसंत,भोर मयुरी जयसिंग, भिसे पल्लवी रामदास, दळवी संस्कृती सुनील ,गाढवे धनश्री विकास,चौघुले मुस्कान दिलदार,तांबे साक्षी राजेंद्र, सुकाले प्रीती सीताराम, फापाळे ज्ञानेश्वरी संतोष,कोंडे प्रियदर्शनी रवींद्र, गटे आरती अरुण, भोर दीक्षा,अशोक भुजबळ.
भूमिका भगवान,लवांडे सायली प्रभाकर,गावडे वैष्णवी प्रतीक,पोखरकर अनुजा सुरेश,भोसले सृष्टी गोविंद, सैद मानसी सुरेश, कबाडी सिध्दी शेखर, वाव्हळ प्राजक्ता संदीप,ताम्हाणे सानिया प्रभाकर, नवले शृतिका जालिंदर,भिसे स्नेहा रामदास,भालेराव कल्याणी शंकर, शिंदे ज्ञानेश्र्वरी राजेंद्र ,दांगट साक्षी हरिश्चंद्र,लोहोटे अपूर्वा अनिल,चव्हाण श्रुती दत्तात्रेय.
कवडे दिपाली अनिल,हिंगे रसिका लक्ष्मण,हांडे सानिका उमेश,बाळसराफ दिशा संपत,गायकर स्वाती अशोक, तांबोळी श्रावणी संदेश,तांबोळी साक्षी संतोष, बोरचटे साक्षी बाळासाहेब,मानकर मानसी महेश,साबळे श्रुती विलास, काळे साक्षी सुनील,बोंबले श्रावणी दीपक, हुलळवले अंकिता पोपट, गायकवाड श्रुती संतोष,पठाण अश्रिया सिकंदर,कुंभार मधुरा अनिल, सहाने अश्विनी संतोष,शेळके वैष्णवी प्रकाश.
मराठे प्रतीक्षा संतोष,पाटील सायली भोलेश्वर,गावडे प्रांजल पोपट, दहितुले श्रेया सागर, सूर्यवंशी पूजा रवींद्र, बेंद्रे गौरी जगन्नाथ ,ढोरे शुभांगी सुरेश, चौघुले वैष्णवी राजू. वरील सर्व स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थीनींचे जयहिंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, सचिव विजय गुंजाळ, खजिनदार धर्मेंद्र गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी.एस.गल्हे , प्राचार्य डॉ. डी.जे.गरकल व डॉ. एस. आर. पोखरकर यांनी अभिनंदन केले.