श्रीमती इंदिरा गांधी विद्यालयात रक्षाबंधन पारंपारिक पद्धतीने साजरे
1 min read
रानमळा दि.३१:- श्रीमती इंदिरा गांधी विद्यालय, रानमळा (ता. जुन्नर) या ठिकाणी “रक्षाबंधन” हा सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना रक्षाबंधन या सनासंबंधी माहिती देण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थिनींनी सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.