श्री. जे.आर गुंजाळ इंग्लिश मिडीयमच्या संस्कृती गुंजाळ ची शिष्यवृत्तीसाठी निवड

1 min read

आळेफाटा दि.१४:- श्री. जे.आर गुंजाळ इंग्लिश मिडीयम स्कूल आळेफाटा (ता.जुन्नर) च्या इयत्ता आठवीतील संस्कृती विनोद गुंजाळ हीची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. संस्कृती गुणवत्ता यादीत आली असून तिचे सर्वांनी अभिंदन केले आहे. शाळेतील एकूण २० विद्यार्थांनी परीक्षा दिली होती.

त्यातील आठ विद्यार्थी पात्र झाले असून संस्कृती ही शिष्यृत्तीधारक झाली आहे.सदर विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रदीप गुंजाळ, सेक्रेटरी मीना गुंजाळ व मुख्याध्यापक सतीश पाटील, शिक्षक, पालकांनी यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे