बोअरवेल घेताय…विहीर खोदताय….थांबा…जपान टेक्नॉलॉजी मशीन चा वापर करा….पाण्याची गॅरंटी
1 min read
पारनेर दि.२३:- आपण विहीर, आडवे बोअर आणि बोअर प्लॉट, जमिनी मध्ये घेताय पण पाणी लागेल का? हा विचार करत असाल तर थोड थांबा कारण पाण्याचा अचुकवेध, दिशा दाखविणारी मशिन जपान टेक्नॉलॉजी मशिन आराध्या वॉटर सर्व्हेअर आपल्याला पाण्याची हमी देत आहे.
जापनीज मशीनव्दारे अत्याधुनिक पद्धतीने विहीर व बोअरवेलचे पॉईंट काढून देणार मशीन आलं आहे. चार वर्षाची अखंड परंपरा असून अतिशय नावाजलेले आराध्या वॉटर सर्वे असून शेतकऱ्यांच्या पसंतीस पात्र ठरले आहे. या मशीन साठी माधव आग्रे, मो. 9356548153, 8275402117, फिरोज पठाण, मो.9527341067 या नंबर संपर्क करावा.
पारनेर,जुन्नर,संगमनेर कोठेही हे मशीन आपल्याला उपलब्ध होऊ शकते. शाखा : आळेफाटा, टाकळी ढोकेश्वर, बेल्हे, जुन्नर, पारनेर, अहमदनगर