नवीन वर्षात शासकीय सुट्ट्यांची यादी जाहीर

1 min read

जुन्नर दि.३१:- काही तासातच नवीन वर्ष 2025 ला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्ष सुरु झाल्यावर किती दिवस सुट्टी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून असते.याचदरम्यान सरकारकडून नवीन वर्षाच्या कॅलेंडरमधील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे 2025 मध्ये किती सुट्ट्या असणार यावर आपण एक नजर टाकुयात.2025 वर्षातील सुट्ट्यांची यादी:-प्रजासत्ताक दिन-26 जानेवारी रविवार,छत्रपती शिवाजी महाराज जयंती-19 फेब्रुवारी – गुरुवार, महाशिवरात्री-26 फेब्रुवारी-बुधवार, होळी (दुसरा दिवस)-14 मार्च- शुक्रवार,गुढीपाडवा-30 मार्च-रविवार,रमजान ईद 31 मार्च,राम नवमी-6 एप्रिल-रविवार,गुढीपाडवा-30 मार्च-रविवार, रमजान-ईद-31 मार्च-सोमवार, महावीर जयंती-10 एप्रिल-गुरुवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती-14 एप्रिल-सोमवार, गुड फ्रायडे-18 एप्रिल-शुक्रवार, महाराष्ट्र दिन – 1 मे – गुरुवार, बुद्ध पौर्णिमा-12 मे-सोमवार, बकरी ईद-7 जून-शनिवार, मोहरम-6 जुलै-रविवार, स्वातंत्र्य दिन-15 ऑगस्ट-शुक्रवार, पारसी नववर्ष-15 ऑगस्ट-शुक्रवार, गणेश चतुर्थी-27 ऑगस्ट-बुधवार, ईद-ए-मिलाद-5 सप्टेंबर-शुक्रवार, महात्मा गांधी जयंती-2 ऑक्टोबर- गुरुवार, दसरा -2ऑक्टोबर-गुरुवार, दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन-21 ऑक्टोबर- मंगळवार, दिवाळी (बलिप्रतिपदा)-22 ऑक्टोबर -बुधवार, गुरु नानक जयंती-5 नोव्हेंबर- बुधवार,ख्रिसमस – 25 डिसेंबर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे