जुन्नर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
1 min read
बेल्हे दि.३०:- पुणे जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) व समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय विज्ञान मेळावा व प्रदर्शन २०२४-२५ नुकताच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे संपन्न झाला.सदर विज्ञान प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डॉ.पराग काळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.विज्ञान प्रदर्शनातील प्रकल्प स्पर्धा व इतर विविध स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे:-प्राथमिक गट -६ वी ते ८ वी बिगर आदिवासी,प्रथम क्रमांक – प्रत्यूष माने शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल जुन्नर
द्वितीय क्रमांक – हर्षद काकडे,कुलस्वामी खंडेराय विद्यालय हिवरे,तृतीय क्रमांक – विराज विधाटे,न्यू इंग्लिश स्कुल शिरोली बु.प्राथमिक गट -६ वी ते ८ वी आदिवासी,प्रथम क्रमांक – अभिजीत मेंगाळ,शारदाबाई पवार आंबेगव्हान, द्वितीय क्रमांक – निखिल मोडक,शासकीय आश्रमशाळा खटकाळे,प्राथमिक गट -६ वी ते ८ वी दिव्यांग,प्रथम क्रमांक – युवराज बुळे,शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर
द्वितीय क्रमांक – अन्विता शेटे संत तुकाराम विद्यालय निरगुडे माध्यमिक व उच्च माध्यमिक गट- ९ वी ते १२ वी बिगर आदिवासी,प्रथम क्रमांक – अद्वैत शिंदे,समर्थ गुरुकुल बेल्हे द्वितीय क्रमांक – ओम बढे,हिंदमाता माध्य.विद्यालय वडगाव कांदळी,तृतीय क्रमांक- मयुरेश पोटे,श्री सद्गुरु सिताराम महाविद्यालय पिंपरी पेंढार
माध्यमिक व उच्च माध्यमिक गट- ९ वी ते १२ वी आदिवासी प्रथम क्रमांक- प्रसाद पानमंत,भाऊसाहेब बोरा आणे माळशेज महाविद्यालय मढ,द्वितीय क्रमांक – गौरी सस्ते,संत गाडगे महाराज विद्यालय पिंपळगाव जोगा,माध्यमिक व उच्च माध्यमिक गट- ९ वी ते १२ वी दिव्यांग,प्रथम क्रमांक- सोहम नलावडे,शिवनेरी विद्यालय धोलवड,
द्वितीय क्रमांक – सारिका बेलकर,सरदार पटेल हायस्कूल आणे,शैक्षणिक प्रतिकृती – प्राथमिक शिक्षक गट,प्रथम क्रमांक- निलेश ढवळे,जि.प.प्राथ.धनगरवाडी,द्वितीय क्रमांक -ज्योती रुकडी,जि.प.प्राथ.पोटे खैरे मळा,शैक्षणिक प्रतिकृती – उच्च माध्यमिक शिक्षक गट,प्रथम क्रमांक- सागर शिवशरण,शिवनेरी विद्यालय धोडवड,द्वितीय क्रमांक – प्रमोद कुमार जाधव
चैतन्य विद्यालय ओतूर,शैक्षणिक प्रतिकृती- प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर गट,प्रथम क्रमांक-चंद्रकांत घाडगे,न्यू इंग्लिश स्कूल नगदवाडी,द्वितीय क्रमांक – संदीप शिंदे,न्यू इंग्लिश स्कूल करंजाळे,प्रोत्साहनपर निम्न प्राथमिक गट,१ ली ते ५ वी,प्रथम क्रमांक – तेजस्विनी आहेर,समर्थ गुरुकुल बेल्हे,द्वितीय क्रमांक – समर्थ जाधव,श्री संभाजी विद्यालय बोरी,तृतीय क्रमांक – श्रीनिका शेळके, रेवा हांडे व कार्तिकेय गाडेकर
समर्थ गुरुकुल बेल्हे,इतर स्पर्धा निकाल :-संगणकीय सादरीकरण स्पर्धा,६ वी ते ८ वी,प्रथम क्रमांक – निल भंडारी(ज्ञानमंदिर हायस्कूल, आळे)द्वितीय क्रमांक -समृद्धी शेळके (समर्थ गुरुकुल बेल्हे) व प्रगती औटी (समर्थ गुरुकुल बेल्हे)तृतीय क्रमांक-वेदिका नलावडे(शिवनेरी विद्यालय धोलवड)संगणकीय सादरीकरण स्पर्धा गट -९ वी ते १२ वी प्रथम क्रमांक -श्रेया पिंपळे
शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर,द्वितीय क्रमांक -सार्थक आहेर,समर्थ गुरुकुल बेल्हे, तृतीय क्रमांक – पूर्वी फलके,रे.बा.देवकर विद्यालय वडगाव आनंद,वक्तृत्व स्पर्धा ६ वी ते ८ वी,प्रथम क्रमांक – अर्णव पोखरकर,गरुवर्य रा.प.सबनीस नारायणगाव,द्वितीय क्रमांक – ऋचिता बढे,न्यू इंग्लिश स्कुल नगदवाडी,तृतीय क्रमांक – मानसी कुलवडे
शिवछत्रपती विद्यालय,वकृत्व स्पर्धा,९ वी ते १२ वी,प्रथम क्रमांक – समृद्धी शिंगोटे,न्यू इंग्लिश स्कुल खामोंडी,द्वितीय क्रमांक – सई ससाणे,शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर तृतीय क्रमांक – श्रुती केदारी,विद्या विकास मंदिर राजुरी,व राधिका लंके,समर्थ ज्युनियर कॉलेज बेल्हे,वक्तृत्व स्पर्धा गट – प्राथमिक, माध्य. व उच्च माध्य. शिक्षक गट,प्रथम क्रमांक – मोनिका घोलप गाडगे महाराज इंग्लिश मेडीयम विद्यामंदिर ओतूर
द्वितीय क्रमांक – राजू वामन,आदिमाया शक्ती विद्यालय इंगळून,तृतीय क्रमांक -निलेश ढवळे,जि. प. प्राथ. शाळा धनगरवाडी,भित्तीपत्रक ( पोस्टर मेकिंग ) स्पर्था,६ वी ते ८ वी,प्रथम क्रमांक – युवराज क्षीरसागर,ज्ञानराज इंग्लिश मेडीयम स्कुल जुन्नर,द्वितीय क्रमांक – नचिकेत सूर्यवंशी, चैतन्य विद्यालय ओतूर,तृतीय क्रमांक – रुद्र कसबे,श्री. विघ्नहर विद्यालय ओझर
भित्तीपत्रक ( पोस्टर मेकिंग ) स्पर्था,९ वी ते १२ वी,प्रथम क्रमांक – साक्षी आहेर,समर्थ गुरुकुल बेल्हे,द्वितीय क्रमांक – शर्वरी भांबेरे मॉर्डन इंग्लिश स्कुल बेल्हे,तृतीय क्रमांक – रिचा राम,श्री महालक्ष्मी विदयालय उंब्रज,विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा,९ वी ते १२ वी,प्रथम क्रमांक -वैष्णवी गलांडे व वैष्णवी गडगे,विद्या विकास मंदिर राजुरी,द्वितीय क्रमांक – रिहाण पटेल व सार्थक आहेर
समर्थ गुरुकुल बेल्हे,तृतीय क्रमांक -प्रियांका कामठे व सय्यद इमरान,समर्थ ज्युनियर कॉलेज बेल्हे,चला प्रयोग करूया स्पर्धा,६ वी ते ८ वी,प्रथम क्रमांक – संस्कृती अरगडे शंकराराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर,द्वितीय क्रमांक – स्वरा इथापे,विद्या विकास मंदिर राजुरी,तृतीय क्रमांक – समर्थ गायकवाड,समर्थ गुरुकुल बांगरवाडी व कौस्तुभ दांगट,श्री महालक्ष्मी विदयालय उंब्रज नं-1
चला प्रयोग करूया स्पर्धा,९ वी ते १० वी,प्रथम क्रमांक – सार्थक आहेर,समर्थ गुरुकुल बेल्हे,द्वितीय क्रमांक – प्रज्योत साळवे,शंकरराव बुट्टे पाटील विदयालय जुन्नर,तृतीय क्रमांक – श्लोक गायकर,श्री गाडगे महाराज विद्यालय ओतूर, आयडीया बॉक्स कॉम्पिटिशन खुला गट,प्रथम क्रमांक – शर्वरी कसाळ,समर्थ गुरुकुल बेल्हे,द्वितीय क्रमांक – शिवानी इंगवले
शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मेडीयम स्कुल जुन्नर,तृतीय क्रमांक – आयुष नलावडे,शिवनेरी विदयालय धोलवड, उत्तेजनार्थ – प्रणव कडूसकर,समर्थ गुरुकुल बेल्हे यावेळी गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,
माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा.प्रवीण ताजने, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर केंद्रे, सचिव प्रकाश जोंधळे, प्रा.रतिलाल बाबेल, प्रा.तानाजी वामन, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तबाजी वागदरे, सचिव अशोक काकडे, महेंद्र गणपुले, रंगनाथ भांबेरे तसेच संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य विभागप्रमुख,
विज्ञान व गणित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळा व महाविद्यालयातून आलेले विज्ञान प्रमुख शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी तर आभार क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी मानले.