आळे येथे गेले दहा दिवस बिबट्याची प्रचंड दहशत; वनविभागाणे लावला पिंजरा

1 min read

आळे दि.२१:- गेले दहा दिवस बिबट्याची प्रचंड प्रमाणात दहशत आळे (ता.जुन्नर) येथे असून पाचीचा मळा या ठिकाणी अखेर वनविभाग आळेचे बीट प्रमुख के.जी.भालेराव, आळे ग्रामस्थ गणेश शिंदे व सहकाऱ्यांनी यांनी येथे पिंजरा लावला आले. तसेच मळ्यातील सर्व नागरिकांना सावधानतेच्या सूचना दिल्या आहेत. आळे येथील अनेक भागांमध्ये भर दिवसा नागरिकांना बिबट्या दर्शन देत असल्यामुळे बिबट्यांची मोठ्या प्रमाणात भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे