सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार भाऊबीजेलाही सुट्टी

1 min read

मुंबई दि.१३:- २०२५ या वर्षासाठी राज्य शासनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना एका वाढीव सुट्टीची खास भेट देण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे राज्यातील ‘लाडक्या बहिणी’ यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार राज्यात येणाऱ्या वर्षात म्हणजेच 2025 मध्ये भाऊबीजेला सार्वजनिक सुट्टी मिळणार असून.

Oplus_131072

महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना भाऊबीजेच्या सुट्टीच सरकारकडून मिळालेली ही खास भेट असून, 23 ऑक्टोबर 2025 म्हणजेत भाऊबीजेच्या दिवशी गुरुवारी ही सुट्टी मिळणार आहे.

Oplus_131072
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे