घरखरेदीसाठी पाडव्याचा शुभ मुहूर्त; ‘नेस्ट-इन पार्क’ मध्ये खास ऑफर
1 min read
आळेफाटा दि.२७:- साडेतीन मुहूर्तातील दिपावली – पाडवा घरखरेदीचा सुवर्णकाळ, नवीन घर खरेदी किंवा गुंतवणुकी साठी शुभ मुहूर्त मानला जातो. साडेतीन मुहूर्तातील दिपावली – पाडवा निम्मित आपल्या मनपसंत घराची खरेदी करा नेस्ट-इन पार्क’ मध्ये.
दिवाळी निमित्त खास ऑफर बुकिंग रुपये ५१०००/- पासून सुरु. गुंतवणूक वाढीसाठी व राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त पर्याय या निमित्ताने नेस्ट-इन पार्क मध्ये उपलब्ध झाला आहे.
अधिक माहिती साठी संपर्क:- “नेस्ट-इन पार्क”, समाधान हॉटेलच्या मागे, आळेफाटा एसटी स्टँड जवळ, M.P.O. आळेफाटा,जि.- जुन्नर, जि.- पुणे.संपर्क – ८६००२३४०००