काँग्रेसची यादी जाहीर, यादीत कुणाला कुठून संधी? वाचा सविस्तर
1 min readमुंबई दि.२५:- काँग्रेस पक्षाने आपली अधिकृत यादी जाहीर केली असून खालील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. १) के.सी. पाडवी, अक्कलकुवा २) राजेंद्र गावित, शहादा ३) किरण दामोदर, नंदुरबार ४) शिरीशकुमार नाईक, नवापूर ५) प्रवीण चौरे, साक्री ६) कुणाल पाटील, धुळे, ग्रामीण ७) धनंजय चौधरी, रावेर ८) राजेश एकाडे, मलकापूर ९) राहुल बोंद्रे, चिखली १०) अमित झनक, रिसोड ११) वीरेंद्र जगताप, धामगाव रेल्वे १२) सुनील देशमुख, अमरावती १३) यशोमती ठाकूर, तिवसा १४) अनिरुद्ध देशमुख,अचलपूर १५) रणजीत कांबळे, देवळी १६) प्रफुल्ल गुडधे, नागपूर-दक्षिण पश्चिम १७) बंटी शेळके, नागपूर, मध्य १८) विकास ठाकरे, नागपूर पश्चिम १९) नितीन राऊत, नागपूर उत्तर २०) नाना पटोले, साकोली २१) गोपालदास अग्रवाल, गोंदिया २२) सुभाष धोटे, राजुरा २३) विजय वडेट्टीवार, ब्रह्मपुरी २४) सतीश वारजुकर, चिमूर २५) माधवराव पवार-पाटील, हदगाव २६) तिरुपती कोंडेकर, भोकर २७) मीनल पाटील खदगावकर, नायगाव २८) सुरेश वरपुडकर, पाथरी २९) विलास औताडे, फुलंब्री ३०) मुझ्झफर हुसैन, मीरा भाईंदर ३१) अस्लम शेख, मालाड-पश्चिम ३२) नसीम खान, चांदिवली ३३) ज्योती गायकवाड, धारावी ३४) अमिन पटेल, मुंबादेवी ३५) संजय जगताप, पुरंदर ३६) संग्राम थोपटे, भोर ३७) रवींद्र धंगेकर, कसबा ३८) बाळासाहेब थोरात, संगमनेर ३९) प्रभावाती घोगरे, शिर्डी ४०) धीरज देशमुख, लातूर ग्रामीण ४१) अमित देशमुख, लातूर, शहर ४२) सिद्धराम मेहेत्रे, अक्कलकोट ४३) पृथ्वीराज चव्हाण, कऱ्हाड, दक्षिण ४४) ऋतूराज पाटील, कोल्हापूर दक्षिण ४५) राहुल पाटील, करवीर ४६) राजू आवळे, हातकणंगले ४७) विश्वजीत कदम, पलूस कडेगाव ४८) विक्रमसिंग सावंत, जत