राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

1 min read

मुंबई दि.२४:- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली असून त्यामध्ये खालील उमेदवार निवणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत.

जयंत पाटील – इस्लामपूर, अनिल देशमुख- काटोल, राजेश टोपे- घनसावंगी, बाळासाहेब पाटील- कराड उत्तर, जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा, शशिकांत शिंदे – कोरेगाव, जयप्रकाश दांडेगावकर- वसमतगु, लाबराव देवकर- जळगाव ग्रामीण, हर्षवर्धन पाटील- इंदापूर, प्राजक्त तनपुरे -राहुरी,

अशोकराव पवार- शिरुर, मानसिंगराव नाईक- शिराळा, सुनील भुसारा- विक्रमगड, रोहित पवार- कर्जत जामखेड, विनायकराव पाटील- अहमदपूर, राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा, सुधाकर भालेराव- उदगीर, चंद्रकांत दानवे- भोकरदन, चरण वाघमारे- तुमसर ,

प्रदीप नाईक- किनवट, विजय भांबळे-जिंतूर, पृथ्वीराज साठे- केज, संदीप नाईक- बेलापूर, बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी, दिलीप खोडपे- जामनेर, रोहिणी खडसे- मुक्ताईनगर, सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर,

रविकांत बोपछे- तिरोडा ,भाग्यश्री अत्राम- अहेरी, बबलू चौधरी- बदनापूर, सुभाष पवार- मुरबाड, राखी जाधव- घाटकोपर पूर्व, देवदत्त निकम- आंबेगाव, युगेंद्र पवार – बारामती, संदीप वर्पे- कोपरगाव, प्रताप ढाकणे- शेवगाव, राणी लंके- पारनेर, मेहबूब शेख- आष्टी,

करमाळा-नारायण पाटील, महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर , प्रशांत यादव- चिपळूण, समरजीत घाटगे – कागल, रोहित आर आर पाटील- तासगाव कवठे महाकाळ, प्रशांत जगताप -हडपसर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे