अजित पवार गटाची पहिली यादी; 38 जणांची नावं जाहीर, बारामती अजित पवार तर जुन्नर मधून अतुल बेनके लढणार
1 min read
मुंबई दि.२३: विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाती पहिली यादी जाहीर झाली आहे. बारामतीतून अजित पवार निवडणूक लढणार आहेत.राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादीबारामती- अजित पवार,आंबेगाव- दिलीप वळसे पाटील, अमरावती- सुलभा खोडके,इंदापूर- दत्तात्रय भरणे,पिंपरी- अण्णा बनसोडे,पाथरी- निर्मला विटेकर,मावळ – सुनील शेळके,येवला- छगन भुजबळ,कागल- हसन मुश्रीफ,सिन्नर – माणिकराव कोकाटे,श्रीवर्धन – अदिती तटकरे,उदगीर- संजय बनसोडे,अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले,
माजलगाव- प्रकाश सोळंखे,वाई – मकरंद पाटील,खेड आळंदी- दिलीप मोहिते पाटील,अहमदनगर – संग्राम जगताप,इंदापूर- दत्तात्रय भरणे,अहमदपूर- बाबासाहेब पाटील,कळवण- नितीन पवार,कोपरगाव- आशुतोष काळे,अकोले- किरण लहामटे,वसमत – राजू नवघरे, चिपळूण- शेखर निकम,जुन्नर- अतुल बेनके,मोहोळ- यशवंत माने,हडपसर- चेतन तुपे,देवळाली- सरोज अहिरे, चंदगड- राजेश पाटील