माजी आ. शरद सोनवणे यांच्या माध्यमातून जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत राजुरी- बेल्हे जिल्हा परिषद गटातील गावांना ३ कोटी रुपयांचा निधी:- पंकज कणसे

1 min read

जुन्नर दि.१५:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा खनिकर्म मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने व जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून

तसेच राजुरी गावचे युवा नेते व दानशूर व्यक्तिमत्व उद्योजक पंकज सोपानराव कणसे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा खनिज प्रतिष्ठान (गौणखनिज) अंतर्गत राजुरी बेल्हे जिल्हा परिषद गटातील गावांना ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. असल्याची माहिती पंकज कणसे यांनी दिली. यामध्ये खालील प्रमाणे निधी मंजूर झाला आहे.1) मौजे बेल्हे भोसले वस्ती हनुमाननगर रस्ता करणे -10 लक्ष2) मौजे बेल्हे कवडे वस्ती ते कणसे वस्ती रस्ता करणे -10 लक्ष 3) मौजे बेल्हे हनुमाननगर ते घोडके वस्ती रस्ता करणे – 10 लक्ष 4) मौजे बेल्हे गावठाण अंतर्गत रस्ता करणे -10 लक्ष 5) मौजे उंचखडक वावळा रस्ता करणे -10 लक्ष6) मौजे उंचखडक गावठाण अंतर्गत रस्ता करणे -10 लक्ष 7) मौजे उंचखडक कोळखांड रस्ता करणे -10 लक्ष 8) मौजे उंचखडक उर्वरित आबाटेक रस्ता करणे -10 लक्ष 9) मौजे उंचखडक आबाटेक ते वाघदरा रस्ता करणे -10 लक्ष 10) मौजे राजुरी बोचरे बाबा मंदिर रस्ता करणे -10 लक्ष 11) मौजे राजुरी गोफणे गुळवे वस्ती रस्ता करणे -10 लक्ष 12) मौजे राजुरी डोबी डुंबरेमळा रस्ता करणे -10 लक्ष13) मौजे राजुरी गुरावशेत रानमळा अंतर्गत रस्ता करणे -10 लक्ष 14) मौजे राजुरी लगडशेत मळा रस्ता करणे -10 लक्ष 15) मौजे राजुरी हिवरमळा अंतर्गत रस्ता करणे -10 लक्ष 16) मौजे गुंजाळवाडी (बेल्हे )स्मशानभूमी ते माळवाडी रस्ता करणे -10 लक्ष 17) मौजे गुंजाळवाडी (बेल्हे) माडीवाले गुंजाळमळा रस्ता करणे -10 लक्ष 18) मौजे गुंजाळवाडी (बेल्हे )गावठाण ते राजुरी रस्ता करणे -10 लक्ष19) मौजे गुंजाळवाडी (बेल्हे) इनाममळा अंतर्गत रस्ता करणे -10 लक्ष 20) मौजे तांबेवाडी हाडवळे वस्ती रस्ता करणे -10 लक्ष 21) मौजे तांबेवाडी कुंजीरमळा ते धरणपट्टी रस्ता करणे -10 लक्ष 22) मौजे जाधववाडी कारमळा ते लोखंडे मळा रस्ता करणे -10 लक्ष 23) मौजे जाधववाडी साकोरी रस्ता ते झाडी रस्ता करणे -10 लक्ष 24) मौजे बांगरवाडी पिंपळमाथा ते यमाईवस्ती रस्ता करणे -10 लक्ष25) मौजे बांगरवाडी बिचारेमळा ते बांगरमळा रस्ता करणे -10 लक्ष 26) मौजे नळवने गावठाण अंतर्गत रस्ता करणे -10 लक्ष 27) मौजे नळवने सुरकुलवाडी अंतर्गत रस्ता करणे -10 लक्ष 28) मौजे नळवने नवलेवाडी अंतर्गत रस्ता करणे-10 लक्ष 29) मौजे साकोरी कवणजी बाबा ते साबळेमळा रस्ता करणे -10 लक्ष 30) मौजे साकोरी गाडगेमळा अंतर्गत रस्ता करणे-10 लक्ष

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे